Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 आमचा हरवलेला सांता.

मुबंई सिने कलांवत अभिनेते श्री जितेंद्र माळोदे.

    सांता एवढ्यासाठी म्हणत आहे कारण आज काळाच्या पोरानं तो सांता माहीत आहे पण नाही माहीत तो वासुदेव काय होता ते...
  सांता म्हणजे आपला #वासुदेव जो आज आपल्याला सापडत नाही कारण आज आपल्या पिढीचे आणि हिंदू धर्माच्या ज्या रूढी परंपरा ह्या त्या बुडवाच्या आणि पश्चात संस्कृती पुस्कार करायचा हीच तर पुरोगामी सुरवात. 
       हाच वासुदेव ज्याने सांगितलं होत्या कधी काळी कृष्णाच्या कथा कधी गायली स्वराज्यामधील व्यथा 
        नक्की कसा दिसायचा
कपाळी कृष्ण टिळा, गळ्यात मोत्यांच्या माळा. डोक्यावर असे मोर टोपी. हातात असे, 
टाळ आणि चिपळ्यांची जोडी, अंगात असे पांढरा झगा 
शोभून दिसे रुबाब बरा
     असा होता आमचा वासुदेव कधी आम्हाला लाल रंगाच्या कागदात गुंडाळलेल्या भेटवस्तु नाही दिल्या पण त्याने सांगितलं तेच थोर,मोठेपण आहे त्याचे.
   कधी केला जागर स्वराज्याचा पाढा वाचला प्रबोधनाचा. असे विज्ञान सांगितले की, सकाळचं ऐकलेलं दिवस भर लक्षात राही म्हणून सकाळचे पारी वासुदेव येई आणि गीत गाई ----
वासुदेव अशी गाणी म्हणत त्यातून समाज प्रभोधन होत होते.               ---   स्वराज्यसाठी किती तरी
हेरगिरीची कामे त्यांनी केली, 
असे मनोगत. मुबंई सिने कलांवत अभिनेते श्री जितेंद्र माळोदे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या