Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ने अभिवादन करण्यात आले.

यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम व दिपक अस्वले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड आदी उपस्थित होते.
यावेळी सचिन इंगळे,शरद झोंबाड, दिपक अस्वले आदी चे भाषणे झाली.
यावेळी कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, प्रेमदिप खडताळे, निखिल सोनवणे, अभ्युदय बागुल, वरूण म्हसदे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या