मनमाड महर्षी भगवान वाल्मीकी जयंतीनिमीत्त अन्नदान.
मनमाड प्रतिनिधी अफरोज अत्तार,
मनमाड: महर्षी भगवान वाल्मीकी जयंतीनिमीत्ताने वाल्मिकी चौधरी सतिश बहोत , इद्रपाल धिंगान यांच्या हस्ते भगवान वाल्मीकी प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अन्नदान करण्यात आला यावेळी गुलशन बगाडे , आनद धिंगान , अजय बहोत, लखन ढिलोर , सुरज मगंवाणा, संजय छ्ज लाना, सजंय चावरीया, सुभाष धिंगान , तेजाविर पारचा, दिपक धिंगान ,. आमिषेक बहोत , शिवम बहोत, विशाल बहोत , संतोष धिंगान , करन बहोत , मोठया संख्येन वाल्मीकी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

0 टिप्पण्या