Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड शहरतील मुस्लिम बांधवांन तर्फे माननीय खासदार संजयजी राऊत यांचे मनमाड नगरीत भव्य सत्कार,



मनमाड: प्रतिनिधी अफरोज अत्तार,








नांदगाव विधानसभा आमदार मा,सुहास अण्णा कांदे यांनी मुस्लिम बांधवांच्या प्रत्येक मांगणीला नेहमी प्राधान्य दिले आहे, मध्यंतरी मनमाड शहरातील मुस्लिम बांधवांन तर्फे आमदार साहेब यांना मांगणी करण्यात आली होती की,नगीना मस्जिद समोर हाय माक्स टावर(लाईट) लावण्यात यावे तसेच मस्जिद समोरील रस्ता दुरुस्त करण्यात यावा,माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मस्जिद समोर हाय माक्स टावर लाईट तात्काळ लावून दिले व मस्जिद समोरील रस्ता देखील मंजूर करून दिलेला आहे, तसेच समाजाला धार्मिक कार्यासाठी परवानगी देखील आमदार साहेबां तर्फे तात्काळ मिळवून दिली जाते, या सर्व कार्य व कर्त्याव्यदक्ष आमदार साहेब यांचे आभार व धन्यवाद म्हणून आज रोजी, शिवसेना मा,खासदार संजयजी राऊत, मा,भाऊसाहेब चौधरी,मा,आमदार सुहास अण्णा कांदे याचं मनमाड नगरीत मुस्लिम बांधवांन तर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले,या वेळी मनमाड शहरातले समस्त मुस्लिम बांधव उपस्तीत होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या