Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड नगर परिषद तर्फे कोरोना प्रतिबंधात्मक फवारणी.


मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मलेरिया विभागाचे प्रमुख  प्रताप निकम यांच्या अधिपत्याखाली मलेरिया विभागाचे वतीने शहरात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली. यावेळी शहरातील नगरपरिषद कार्यालय,  मनमाड  शहराच्या विवीध ,  I.U.D.P. इदगाह .के .आर टी येथील  , कोविड सेंटर, दवाखाना यासह मनमाड शहरात विविध गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात आली.

 यावेळी मलेरिया विभागाचे श्री कैलास जाधव, विलास खैरनार, बाबासाहेब काळे, चंद्रकांत शिंदे, शँकर कांबळे, अमित देवळे, राहुल आढाव, जुबेर पटेल, रोहित शिंदे, जितू साळवे, अशोक गरुड, नारायण ईमले, रियाज शेख, कैलास सानप, मलिक जाधव तूषार बोराडे यासह सर्व मलेरिया विभाग कर्मचारी कार्यरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या