Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 दैनादिन स्वच्छता अभियान राबविण्यात यावेत आरोग्य प्रभाग मुकादमांना केल्या सूचना.


मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परिषदेचे कार्यदक्ष,मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य प्रभाग मुकादमांना केल्या सुचना  कोरोना संकटकाळात दैनादिन स्वच्छता अभियान राबविण्यात यावेत.विवीध प्रभागात आरोग्य विभागाच्या वतिने  वार्डात व,प्रभागामध्ये दैनादिन स्वच्छता अभियान राबविण्यात यावे , तसेच सार्वजनिक रस्ते शौचालय , क्रिडा संकुल . गार्डन धार्मिक स्थळ दवाखाने शासकीय कार्यलय परीसर स्वच्छता करण्यात यावे नागरीकांना मुलभुत सुविधा पुरविण्यात यावे प्लास्टिक कॅरीबॅग बंदी मांस्क लावावे शोसल अंतर व गर्दी टाळावा तसेच जनजागृती बाबत नागरीकानां सुचना करावे तसेच नेमुन दिलेले स्वच्छता कामे इमानेएतबाराने सोपवलेल्या कामे   पुर्णपणे सेवा बजावणे हजेरी व कामाला उशिरा होता कामा नये . कोणत्याही प्रकारे कामात हलगर्जीपणा व. बेशिस्त व  सतत गैर  हजर  काम चुकार नियमांच्या पायमल्ली करणाऱ्या कामगारांची गय केली जाणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या