Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

  मनमाड विज वितरणं कंपनीव्दारे  विज पुरवठा सुरळीत 


मनमाड प्रतिनिधी.



मनमाड .रेल्वे गेट लगत व  गोकुळ भवन समोर विज कंपनीचे डिपीचे शॉट सर्कीट झाल्याने डिपीमध्ये भिषण आग लागलण्याने विज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता चव्हाण व सोपान पवार यांच्या अधिपत्याखाली  तातडीने युद्धपातळीने प्रयत्न करत फॉल्टदुरुस्त करण्यात आले परीसरातील विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेऊन अहोरात्र काम केले विज पुरवठा सुरळीत करून जनतेची गैरसोय टाळली सोहीत यावेळी गजानन पुहुरकर, संभाजी काळे, युवराज काकळीज , सोपान पवार आदींनी याकामी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या