Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 आपत्कालीन परीस्थितीसाठी आग्निशमन यंत्रणा सज्ज.


 मनमाड प्रतिनिधी मनमाड . रेल्वे स्टेशन रोडाच्यलगत व गोकुळ भवन समोरिल विजपुरुठाडिपीत रात्रीचे शॉटसर्किट झाल्याने वीज पुरवठा डिपीत भीषण आग लागल्याने नगर परिषदेचे आग्निशमन यंत्रेच्या .सहाय्याने तात्काळ दखल घेऊन घटनास्थांनी फायरव्दारे भिषणआगीला आटोक्यात घेऊन विझवण्यात आले यावेळी आग्निशम प्रमुखं जॉर्ज स्वामी , कैलास सागळे, संजय बहोत , व आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या