Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दादासाहेब गायकवाड जयंती साजरी.



मनमाड.आज दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी दादासाहेब गायकवाड यांचे जयंती निमित्त गायकवाड चौक येथे दादासाहेब गायकवाड यांचे पुतळ्यास अभिवादन करतांना झुंझार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री.दीपक साळवे,अडओकॅटे सुधाकर मोरे,झुंझार क्रीडा मंडळाचे संस्थापक राजाभाऊ आहेर,सदस्य रवींद्र खैरनार,दयानंद खरे,मोझेस साळवे,दिनेश वानखेडे,वैशाली पगारे,अमोल केदारे,जय आनंद अहिरे निर्माण मोरे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या