Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 केंद्रीय अध्यक्ष  पदासाठी मा.बी.के.बैरवा साहेब व केंद्रीय महामंत्री पदासाठी मा.अशोक कुमार साहेब हे बिनविरोध निवड.


प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या केंद्रीय अध्यक्ष  पदासाठी मा.बी.के.बैरवासाहेब व केंद्रीय महामंत्री पदासाठी मा.अशोक कुमारसाहेब हे बिनविरोध निवडून आले त्याबद्दल ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे दिल्ली येथे झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम यांच्या हस्ते मा.बी.के.बैरवा साहेब व कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे संचालक मंडळ चे सदस्य राकेश ताठे यांच्या हस्ते मा.अशोक कुमारसाहेब यांचा  सत्कार करण्यात आला.झोनल अध्यक्ष मा.बी.के.खोईया, झोनल कार्याध्यक्ष हेमंत जाधव झोनल सचिव सतिश भाऊ केदारे व झोनल वरिष्ठ उपाध्यक्ष सुधीर जंजाळ आदी उपस्थित होते.


झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला.

यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम व कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी मनमाड चे संचालक मंडळ चे सदस्य राकेश ताठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, राहुल शिंदे, किरण वाघ,प्रेमदिप खंडताळे, प्रदीप अहिरे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या