दिवाळी देय व स्थानिक प्रलंबित मागण्या करिता सिटू कामगार भवन नासिक येथे मिटिंग संपन्न.
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
सिटू कामगार भवन नासिक येथे उत्तर महाराष्ट्र सिटू सलग्न नगर परिषद कामगार संघटनांचा दिवाळी देय व स्थानिक प्रलंबित मागण्या करिता महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कामगार नेते मा.कॉ.डॉ.डी.एल.कराड. यांच्याप्रमुख उपस्थितीत मिटींग आयोजित करण्यात आली. या वेळी अनेक प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी नियोजन करण्यात आले.या चर्चेत
*कॉ.सिताराम ठोबरे,कॉ.तुकाराम सोनजे,काॅ.पोपटराव सोनवणे, सटाणा.कॉ.रामदास पगारे,कॉ.किशोर आहिरे,कॉ जॉनी जाॅर्ज,मनमाड कॉ.भालेराव त्रंबकेश्वर कॉ.आहेर देवळा.कॉ.कैलास आहिरे.नांदगाव*. ईत्यादी कामगार प्रतिनिधी चर्चेत भाग घेतला या वेळी उत्तर महाराष्ट्र तुन प्रमुख कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

0 टिप्पण्या