मनमाड प्रतिनिधी . मनमाड इदगाह वाल्मीकी समाजाचे जेष्ट कार्यकर्ते रमेश बन्सी करोसीया यांचे. दिनाक २४ / १0 / २०२१ वृद्धकाळाने ७१ व्या वर्षीय निधनं झाले अगदी साधे रहाणी . मनमिळावू स्वभाचे होते त्याच्या पश्चाताप ०१ भाऊ. सुन, ०४ पुतणे पुतणी असा परीवार आहेत मनमाड नगर परिषदेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक दिनेश करोसीया यांचे ते मोठे भाऊ तर वाहन प्रदिभकरोसीया यांचे काका होते अमरधाम येथे वाल्मीकी समाजाच्या वतीने आदरांजली अपर्ण करण्यात आली

0 टिप्पण्या