Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगर परिषदेचे कार्यदक्ष,मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य प्रभाग मुकादमांना केल्या सुचना

 मनमाड नगर परिषदेचे कार्यदक्ष,मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य प्रभाग मुकादमांना केल्या सुचना.

प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार 8888509003





मनमाड नगर परिषदेचे  कार्यदक्ष,मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य प्रभाग मुकादमांना केल्या सुचना  कोरोना संकटकाळात दैनादिन स्वच्छता अभियान राबविण्यात यावेत. विविध प्रभागात आरोग्य विभागाच्या वतिने  वार्डात व,प्रभागामध्ये दैनादिन स्वच्छता अभियान राबविण्यात यावे , तसेच सार्वजनिक रस्ते शौचालय , क्रिडा संकुल , गार्डन, धार्मिक स्थळ ,दवाखाने ,शासकीय कार्यालये परीसर स्वच्छता करण्यात यावे नागरीकांना मुलभुत सुविधा पुरविण्यात यावे.


प्लास्टिक कॅरीबॅग, बंदी माक्स लावा सोशल अंतर व गर्दी टाळावा तसेच जनजागृती बाबत नागरीकानां सुचना करावे तसेच नेमुन दिलेले स्वच्छता कामे इमाने एतबाराने सोपवलेल्या कामे   पुर्णपणे सेवा बजावणे हजेरी व कामाला उशिरा होता कामा नये . कोणत्याही प्रकारे कामात हलगर्जीपणा व. बेशिस्त व  सतत गैर  हजर  काम चुकार नियमांच्या पायमल्ली करणाऱ्या कामगारांची गय केली जाणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या