मनमाड नगर परिषद सेवकांची पतसंस्था आर्थिक स्थिती प्रगतीच्या वाटेवर.
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.8888509003
मनमाड नगर परिषद सेवकांची पतसंस्था आर्थिक स्थिती प्रगतीच्या वाटेवर मनमाड नगर परिषदेचे सेवकांची पतसंस्थेचे सचिव भाऊसाहेब दखने उपसचिव संतोष भाबड यांच्याशी थेंट चर्चा साधरण गेल्या.१० ते १५ वर्षांपर्वी जिल्हा बँकेचे मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर उभा होता तसेच सभासदांच्या मागणीप्रमाणे , पाच ते आठ महिने कर्ज मिळत नव्हते सभासदाचे वैद्यकीय उपचार तसेच कुटुंबातील लग्नकार्यात , धार्मिक कार्य व इतर अनेक अडचणी र्निमाण होत होत्या त्यामुळे पतसंस्थेवर सभासदांच्या नाराजी वाढत होती बरेच सभासदांच्या राजीनाम्यात वाढ होत होती अशावेळी सचिव भाऊसाहेब दखने चेअरमन व सर्व संचालक मंडळच्या सहकार्याने पतसंस्थेची योग्य नियोजनव्दारे आज परिस्थितीतून गाडी रुळावर आणून पतसंस्थेने स्वबळावर भांडवल उभारणी करण्यात मोठावाटा ऊचलला तसेच दरमहा प्रमाणे संभासदाच्या मागणीनुसार टप्या टप्याने कर्ज व्याजदर कमी करुन इतर सभासदांना देखील वेळेवेळी कर्जपुरुठा केले जाते संस्था प्रगतीच्या रुळावर उभी असल्याचे संस्थेचे सचिव भाऊसाहेब दखने यांनी श्रेत्र प्रतिनिधी धिंगान यांना भेटीत सांगीतले.

0 टिप्पण्या