मनमाड रेल्वे आरोग्य विभाग तर्फे प्रतिदिवस स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली..
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
मनमाड ,रेल्वे आरोग्य विभागाचे मुख्यआरोग्य निरीक्षक राधेश्याम शहारे ,कांमता मिश्रा,प्रभाकर त्रिवेदी,रिकुं याच्या अधिपत्याखाली ,केद्र शासनाच्या आदेश व तरतुदींनुसार प्रतिदिन स्वच्छता पखवाडा अंतर्गत, रेल्वे स्टेशन प्लॉट फार्म तिकीट घर तसेच सार्वजनिक शौचालय , रेल्वे रुळ रेल्वेबोगी , रेल्वे हॉस्पिटल .रेस्ट हॉऊस व . गार्डन .परिसरातील स्वच्छता. मोहीम राबवून मोठया संख्येने कर्मचारी यांत्रणा लावून वृक्षांची लागवड .करून रेल्वे प्रवासीयानां प्लॉस्टीक कॅरीबॅग बंदीस्त बाबतींत संवाद साधून जनजागृती रॅली काढण्यात आली केंद्र शासनाच्या ,तरतुदीनुसार कार्यकमाचे सुत्र संचालन आरोग्य निरीक्षक शहारे यांनी केले.

0 टिप्पण्या