Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

विज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता चव्हाण , व सोपान पवार याच्या आधिपत्याखाली विजवितरण विभागाची यंत्रणेची मोहीम

  विज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता चव्हाण , व सोपान पवार याच्या आधिपत्याखाली विजवितरण विभागाची यंत्रणेची मोहीम. 

प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.

मनमाड . मुसळधार पावसामुळे शहरातील विवीध भागामध्ये विजेचे केबल व ट्रान्सफामर्समध्ये मोठया प्रमाणावर बिघाड झाल्याने व काही ठिकाणी जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विजेचे केबल लाईनच्या शॉटसर्कीटमुळे विजपुराठा खंडीत झाला होता भागामध्ये विजपुरुठा सुरळीत करण्यासाठी विज वितरण विभागाचे सहाययक अभियंता चव्हाण यांनी शहरातील या  भागात विजपुरुठा खंडीत ठिकाणाची पठाणी केली शहरात मुसळधार पावसाचे लक्ष वेधून जनतेची गैरसोई दुर करण्यासाठी विज वितरण विभागातर्फे विजविभागाचे कर्मचारी यंत्रणा लावून संध्याकाळी उशीरापर्यत ट्रॉन्सफामर्स , विजकेबल लाईन फ्युज दुरुस्तीचे कामे पुर्णपणे करण्यात येऊन विजपुराठा सुरळीत करण्यात आला यावेळी सोहील शेख , गजानन पहुरकर, संभाजी काळे , युवराज काकळीज व आदी

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या