मनमाड नगरपरिषदेच्या सार्वजनिक क्रीडांगणाची जागा मनमानी पद्धतीने ठराव करून खाजगी टर्फ व्यावसायिकांसाठी देण्याच्या निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडी, मनमाड तर्फे तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आले आहे. हे मैदान(गार्डन) गोरगरीब जनतेचे मुलांसाठी असून ते व्यवसायसाठी नाही, अशी भूमिका घेत हा बेकायदेशीर ठराव तातडीने रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मागण्या आणि हरकती: ठराव रद्द करा:नगरपरिषदेने क्रीडांगणाची जमीन खाजगी व्यावसायिकांना देण्यासाठी जो ठराव संमत केला आहे, तो त्वरित रद्द करण्यात यावा.
सार्वजनिक हक्क: सार्वजनिक मालमत्तेवर जनतेचा हक्क असून तो अबाधित राखला गेला पाहिजे तो कोणत्याही खाजगी व्यक्तीच्या हातात जायला नको
गोरगरिबांच्या मुलांचा "खेळण्याचा हक्क हा आमचा, मैदान वाचवा" असा नारा देत मुलांच्या खेळासाठी हे मैदान सर्वांसाठी खुले ठेवावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या विषयावर वंचित बहुजन आघाडीने एकजुट होण्याचे आवाहन केले असून, सदरचा ठराव तात्काळ रद्द करण्यात आला नाही तर.जनतेचा हक्क हिरावून घेणाऱ्या निर्णयाविरुद्ध लढा अधिक तीव्र करण्याचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे सह जिल्हाउपाध्यक्ष आनंद शिनगारे. सचिव कादिर शेख.जेष्ठ नेते दिपक बाबा साळवे. काकासाहेब भालेराव. अमोल केदारे.राजेंद्र संसारे. दीपक चव्हाण आदी कार्यकर्त्यांचे निवेदनावर स्वाक्षरी आहे
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या