Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याऱ्याविरोधात गुन्हा दाखल

 

राष्ट्रवादीचे  गुरुकुमार निकाळे यांनी केली तक्रार दाखल
हेतुपुरस्सर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्याची माहिती
अनेक राजकीय नेत्यांनी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी केली मध्यस्थी
गणेश कुनगर असे पोस्ट टाकणाऱ्या तरुणाचे नाव
मनमाड :राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात येत होत्या यावर मनमाड नजीक असलेल्या धोटाने येथील गणेश कुनगर या तरुणाने असे लोक मेलेच पाहिजे आशा आशायची वादग्रस्त पोस्ट टाकली या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली व त्या तरुणांच्या विरोधात गुरुकुमार निकाळे या युवकांने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला व अशा माथेफिरूना तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या