मनमाड (प्रतिनिधी) : भारतातील बहुचर्चित व लोकप्रिय शायर रागिब ब्यालवी यांचे मनमाड शहरात आगमन झाले. त्यांच्या आगमनानिमित्त मुस्लिम लायबरी व इकरा उर्दू शाळा तर्फे शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
शायर रागिब ब्यालवी यांनी आपल्या प्रभावी शायरीतून समाज प्रबोधनाचे कार्य केले असून त्यांच्या रचनांमुळे असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. मुस्लिम समाजात त्यांचे योगदान अमूल्य मानले जाते. यंदा त्यांनी हज यात्रा पूर्ण केली असून त्यानंतर प्रथमच मनमाडमध्ये त्यांचे आगमन झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण होते.
या कार्यक्रमाला कादर भाई (मुस्लिम लायबरी), एम. सलीम अहमद, डॉ. कुरेशी, बेग चाचा, नजमुल हुसेन मन्सुरी, रविराज आहिरे सर, हबीब खान, कादीर शेख, शकूर शेख, जानी भाई, मुजुम्मील खान, शेख जफर, शेख मोहसिन, हाजी शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या