मनमाड (प्रतिनिधी) : शनिवार, दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता मनमाड शहरात नगीना मस्जिद येथे जमीयते उलेमा-ए-हिंदची निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रियेद्वारे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
निवडणूक प्रक्रियेत सर्व कामकाज शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडले. यावेळी मालेगाव येथील जबाबदार मौलाना आसिफ शाबान साहेब.कारी अखलाक जमाली, हाफिज अनीस अज़हर, हाफिज अब्दुल अज़ीज़, मौलाना हसन तसेच आरिफ भाई आदी मान्यवर उपस्थित राहिले.
मतदान प्रक्रियेतून पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली :
या वेळी जमीयते उलेमा-ए-हिंदच्या ऐतिहासिक योगदानाची आठवणही करून देण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत या संस्थेचा थेट सहभाग राहिला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमीयते उलेमा-ए-हिंदचे कित्येक उलेमा शहीद झाले. या संघटनेने स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याला “जेहाद” असा फतवा जारी केला होता. त्यामुले अनेक उलेमा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
नवीन पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून समाजहित व राष्ट्रहितासाठी सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला. शेवटी सर्वांच्या भारतात शांतता नांदवी या साठी दुआ करण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या