मनमाड, ता. १८ जून – स्वातंत्र्य चळवळीत ऐतिहासिक भूमिका बजावणारी आणि आजही देशभर सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेली जमियते उल्मा ए हिंद संघटनेची मनमाड शाखेची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. जमियते उल्मा ए हिंद, सुलेमानी चौक मालेगाव. नाशिक जिल्हा कमिटीचे अध्यक्ष मौलाना आसिफ शाबान साहेब यांच्या नेतृत्वात ही बैठक मनमाड शहरात घेण्यात आली.
बैठकीत मनमाड शहर कमिटीने आपल्या सामाजिक कार्याचा तपशीलवार अहवाल सादर केला. दरम्यान, पूरग्रस्तांना मदत, गरजूंच्या लग्नाचा खर्च उचलणे, तसेच उपचारांसाठी मदत यासारख्या विविध कार्यांचा राबविण्यात आले सदर कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी मौलाना आसिफ शाबान यांनी सांगितले की, "मनमाड शहरात लवकरच सदस्य नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, भविष्यातील सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन आखले जाईल. अजेंडा लवकरच प्रसिद्ध केला जाईल."
या बैठकीस कारी अखलाख साहेब सोबत जिल्हा कमिटीचे सदस्य तसेच मनमाड शहर कमिटीचे शहर उपाध्यक्ष मौलाना तौसिफ आलमगिरी, व फिरोज शेख, शहर सचिव कादीर शेख, शहर खनीनदार कयाम सैय्यद, सोबत, इमरान खान, इमरान कादरी आदी अनेक पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान समाजातील गरजूंना अधिक सक्षम पद्धतीने मदत कशी करता येईल, यावर सखोल चर्चा झाली. जमियते उल्मा ए हिंद ही संघटना पुढेही समाजाच्या हितासाठी आपले कार्य अधिक बळकट करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या