मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश.
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड येथील उच्च माध्यमिक विज्ञान विभाग 1975 पासून शंभर टक्के अनुदानित व उत्तम निकालाची परंपरा असणारा आहे. निकाल 100% लागला असून उज्वल यशाची परंपरा दरवर्षाप्रमाणे विद्यालयाने कायम ठेवलेली आहे. सन 2024-25 या वर्षी विज्ञान शाखेतून एकूण 78 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. व सर्वंच परीक्षाआर्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मनमाड केंद्रातून व विद्यालयातून प्रथम येण्याचा मान बत्रा ज्योतसिंग जनरलसिंग याने मिळविला त्याने( 493 गुण 82.17 %) प्राप्त केले. मनमाड केंद्रातील द्वितीय येण्याचा मान विद्यालयातील विद्यार्थी खैरे आदित्य चंद्रशेखर याने ( 483 गुण 80.50%) प्राप्त केले. विद्यालयातून तृतीय क्रमांक दरगुडे मंगेश संतोष या विद्यार्थ्याने( 474 गुण 79.00%) टक्के मिळवलेत. चौथा क्रमांक चंदन हर्षदा छगन हिने ( 462 गुण 77.00% टक्के ) प्राप्त केले. विद्यालयातील कु.काळे श्रावणी लक्ष्मण हिने ( 457 गुण 76.17%) टक्के गुण प्राप्त केलेत. मनमाड केंद्रातून प्रथम व द्वितीय येण्याचा मान मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावला असून.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, मार्गदर्शक शिक्षक श्री येवले,श्री धारराव,सौ पगार,श्रीमती कानडे, यांचे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.पी. देशपांडे, ज्येष्ठ शिक्षक श्री.व्हीं.आर.कोळी, पर्यवेक्षक श्री. खरोळे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या