एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज इ.10 वी परीक्षेत घवघवीत यश.
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज इयत्ता 10 वी फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा उर्दू व मराठी माध्यमाचा एकूण निकाल 93.75 टक्के लागला आहे .
उर्दू माध्यमातून एकूण 63 विद्यार्थी व मराठी माध्यमातून 97 विद्यार्थी असे एकूण 160 विदयार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 150 उत्तीर्ण झाले आहेत.व उर्दू माध्यमातून 62 विदयार्थी व मराठी माध्यमातून 88 विदयार्थी उत्तीर्ण झालेले असून शाळेचा एकूण निकाल 93.75% टक्के लागला असून उज्वल निकालाची परंपरा एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज ने कायम ठेवली आहे.
उर्दू माध्यमातून
प्रथम -शेख जिकरा जुल्कर -84.20 % द्वितीय- शेख जिकरा रऊफ- 81.00 % तृतीय- शेख अलिजा अयाज -80.00% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.
मराठी माध्यमातून प्रथम- शेख अश्मीरा अकील -75.80% द्वितीय- भाबड अक्षरा किरण-71.00%, तृतीय -शेख जवेरिया अमजद - 70.80% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले. संस्थेचे अध्यक्ष मो. सलीम अहमद गाजीयानी, सचिव सायराबानो मो.सलीम गाजियानी, सदस्या आयशा मो. सलीम गाजीयानी, सादीक पठाण,मुख्याध्यापक भुषण शेवाळे, पर्यवेक्षक शाहीद अख्तर अन्सारी, आरीफ कासम शेख यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या