मनमाड येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन समारंभ संपन्न
मनमाड: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त छ. संभाजी महाराज नगर, मनमाड येथे आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकस्थळी अभिवादनाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी स्मारकाला हार व पुष्प अर्पण करून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाला नाना शिंदे, नितिन पाटील, मयूर माळी, आशिष पाराशर, अशपाक सय्यद, मिलिंद कल्याणकर, ओम वाघ, चेतन कनोजे, दिनेश घुगे, जय परदेशी, वृंदावनसिंग बडवा, ऋषिकेश आव्हाड, लखन साळवे, मानव खैरनार आणि अथर्व खैरनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि त्यागाची आठवण पुन्हा एकदा ताजी केली.
आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले हे स्मारक स्थानिक नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरले असून, अशा कार्यक्रमांमुळे इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. उपस्थितांनी या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या