19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिन समारोह
अहिल्यानगर (अहमदनगर) शहरा जवळील दर्गा-दायरा येथिल शहा -शरीफजी या दर्ग्यावर श्रध्दा असणारे मालोजी राजे भोसले यांनी शहा-शरीफजी यांच्या कृपादृष्टीने आपणास पुत्र प्रप्त झाले अशा श्रध्देतून आपल्या दोन पुत्राची नावे शहाजी व शरीफजी असे ठेवले पुढील काळात स्वंतत्राची प्रबळ उर्मी असणारे शहाजीराजे यांनी मोठा पराक्रम गाजवून मुघली सत्ते कडून निजामशाही वाचवण्याचा व बालक असलेल्या निजामास आपल्या मांडीवर घेऊन निजामशाहीचा राज्य कारभार चालवला.
शहराजवळील भातोडी या गावाजवळ बलाढ्य व देशभर पसरलेल्या मुघला साम्राज्याचा मोठा पराभव शहाजीराजानी करून आपल्या युध्दनीती व कौशल्याची चुणूक दाखवली.या युध्दात शरीफजी राजे यांना वीर मरण आले.
-अशोक सब्बन
भारतीय जनसंसदेने आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ संस्कार अभियान या उत्सवात बोलतांना अशोक सब्बन यांनी असे प्रतिपादन केले.
जगाच्या इतिहातील शेतक~याचा राजा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात राजमाता जिजाऊ संस्कार अभियान व अहिल्यानगरचा (अहमदनगर) इतिहास घडवणारे मालोजीराजे,शहाजीराजे, शरीफजीराजे व छत्रपती शिवाजीराजे यांचा पराक्रमावर बोलतांना भारतीय जनसंसदेचे अध्यक्ष अशोक सब्बन समावेत जिजाऊच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना सौ.प्रिया व अनिकेत दांगट . या कार्यक्रमास ग्रीन पार्क काॅलनी परीसरातील नागरीक,महिला, युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.प्रस्तावना व सुत्रसंचलन ॲड.कारभारी गवळी यांनी केले.परीसरातील अनेक महिलांनी जिजाऊची संस्कार मुल्य आम्ही साकारीत आहेत असे अभीवचन आपल्या वक्तव्यातून केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरबहादूर प्रजापती,अशोक भोसले,शाहिर कांन्हु सुंबे,पोपट भोसले, या सह अनेकांनी परीश्रम घेतले
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या