विस्तार अधिकारी साहेबराव शेळके व सरपंच यांनी पदाचा गैर उपयोग करून दिला स्वतःच्याच मुलांना वैयक्तिक सिंचन विहीर व गाय गोठा चा लाभ पत्नी सरपंच असताना स्वतःच बघतात कारभार
विस्तार अधिकारी साहेबराव शेळके व सरपंच यांनी पदाचा गैर उपयोग करून दिला स्वतःच्याच मुलांना वैयक्तिक सिंचन विहीर व गाय गोठा चा लाभ पत्नी सरपंच असताना स्वतःच बघतात कारभार.
सिल्लोड प्रतिनिधी - सिल्लोड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मौजे ग्रामपंचायत शिरसाळा येथे स्वतः महिला सरपंच यांचे पती पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी पंचायती विभाग मध्ये शासनाच्या महत्त्वाच्या पदावर असताना आणि त्यांच्या पत्नी हा स्वतः सरपंच असताना त्यांनी स्वतःच्या दोन मुलांच्या नावे रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचा व तसेच एका मुलाच्या नावे गाय गोठा चा लाभ त्यांच्या पदाचा गैर उपयोग करून देण्यात आला याची कसलीही चौकशी आजपर्यंत असलेले गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी दादाराव अहिरे व विद्यमान गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी केलेली दिसून येत नाही नव्हे तर हे स्वतः त्यामध्ये सामील असल्याचे यावरून दिसून येते याविषयीची तक्रार सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ता राजु रोजेकर यांनी आज दिनांक 17 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,आणि गट विकास अधिकारी, यांना तक्रार दिलेली आहे सोबत त्यांनी लाभ घेतल्याचे पुरावे ही जोडलेले आहेत याविषयी पाच दिवसांमध्ये चौकशी होऊन तसेच ग्रामपंचायत शिरसाळा चे दप्तर तपासणी होऊन जे जे दोषी आहेत त्यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी नसता दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी तक्रारदार राजु रोजेकर स्वतः पंचायत समिती सिल्लोड या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे तक्रार त्यांनी दिलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या