नांदगाव शहर व तालुक्यातील ग्रामस्थांसाठी दुष्काळ पाहता तालुक्यातील दहावी बारावी पास झालेले विद्यार्थी ज्यांना वैद्यकीय क्षेत्रा मध्ये यायचं आहे. व पालकांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये फी भरणे इतके पैसे नाहीत. पण कोर्स करण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्यांना शासन मान्य. मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज वैद्यकीय क्षेत्रात मध्ये करिअर करायचे . सवलत माफक (फ्री) नर्सिंग कोर्स महाराष्ट्र नर्सिंग कन्सिल मान्यता प्राप्त प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था* ANM नर्सिंग GNM नर्सिंग OT Technician टेक्निशन D M L T टेक्निशन B.Sc Nursing (PARAMEDICAL) स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध आहे... 📚10 वी पास व 12 वी पास..SC/ST/NT/OBC/OPEN समाज्यातील गरीब व होतकरू मुले व मुलींसाठी . ऍडमिशन सवलत माफक (फ्री) सुविधा... 10 वी / 12 वी पास झालेस, पुढे काय प्रश्न पडलास असतं विचार करू नका मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज संपर्कशी साधा... उच्च मार्गदर्शनाची हमी मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज 100 % नोकरीची हमी .. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कोर्सेसची कालावधी २ वर्ष, ३ वर्ष, ४ वर्ष मुलींकरिता संस्थेकडून जेवणाची उत्तम सोय... (प्रति माह 1000 रुपये.) मुलींकरिता आणि मुलांकरिता होस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. वाचनालय स्टडी मटेरियलची उपलब्धी प्राप्त होईल. महाराष्ट्रातील जिल्ह्यातील राबवल्या जाणाऱ्या स्कीम अंतर्गत होस्टेलची सुविधा उपलब्ध होईल. संस्थेने महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यात हॉस्पिटलसोबत संलग्न केलेला आहे. प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रासाठी आणि सर्टिफिकेट. महाराष्ट्र राज्यातल्या अंतर्गत असलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन करिअर घडूया.. अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प किंवा फोन करा.. मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज नांदगाव न. पा. घर 1220 G स्टेशन रोड शनी मंदिर जवळील ढवळे बिल्डिंग शेजारी नांदगाव जि नाशिक प्रवेश घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र ची गरज नाही महाराष्ट्र राज्याला सुशिक्षित आणि संघटित बनवण्याचं एक मात्र ध्येय सर्वांना विनंती की त्यांनी आपल्या जिल्हा व परिसरात व्हाट्सएप व फेसबुक द्वारे ही पोस्ट सगळीकडे नक्की शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांना सुशिक्षित करूया...
आपली थोडीशी मदत विद्यार्थीचे भविष्य
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या