एक शाम शहिदो के नाम,मनमाड शहरात राष्ट्रीय एकात्मता पर मुशायरा (कवी संम्मेलन) संपन्न,
मनमाड :- दि 08/03/2024 रोजी ईकरा उर्दू स्कुल कोर्ट रोड मनमाड शहरात राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारा मुशायरा (कवी संम्मेलन) पार पडला असून, कार्यक्रमात अहेमद बेग मिर्जा (बेग साहब) हस्ते दीप प्रज्वलन करून देशासाठी शहीद झालेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगर सेवक सादिक पठाण,हे होते तर प्रमुख पाहुणे हाजी अनवर सर होते,
शारिक नायाब, मौलाना तौसिफ़ आलमगीरी, या सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारी आपल्या शेरो शायरीने, व गजल सादर करून प्रेशकांची मने जिंकली, विशेषतर मुजावर मालेगावी यांच्या हास्य शायरीने प्रेशकांना, लोट-पोट करून सोडले तर प्रेशकांनमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते,
या वेळी कार्यक्रमाचे कनविनर(आयोजक) हबीब खान सुलेमान खान तर्फे, मनमाड शहरात कार्यक्रमास आलेल्या भारतातील सर्व सुप्रसिद्ध शायर लोकांचे शॉल व पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आले, तसेच कार्यक्रमाला उपस्थित शहरातील प्रमुख पाहुणे, सादिक पठाण,हाजी अनवर सर,अहेमद बेग मिर्जा (बेग चाचा) अमजद पठान, हाजी मकसूद अहेमद, अब्दुल कादीर मुस्लिम लायब्ररी, डॉ कुरेशी, ऍड जावेद शेख,इतर मान्यवरांचे यांचे देखील शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, या वेळी, भारतातील सर्व प्रसिद्ध शायरांना ऐकण्यासाठी असंख्य नागरिक उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या