मनमाड.ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा च्या वतीने रेल्वे कॉलनी तील क्वार्टर व इतर मुलभूत सुविधांसाठी सहाय्यक मंडळ अभियंता,मनमाड यांना माजी झोनल सचिव सतिश केदारे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष किरण आहीरे कारखाना शाखा चे खजिनदार संदिप धिवर, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव सागर गरूड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सिनियर इन्स्टिट्यूट मनमाड चे सचिव संतोष खरे, खजिनदार संतोष सावंत, सदस्य गणेश वेन्नाल्लु, सुनिल शिंदे,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम,सचिव शशिकांत आढोळकर, खजिनदार बिरेद्र यादव, माजी झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, सिनियर सेक्सन इंजिनिअर अशोक शुक्ला, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, संचालक सदस्य विलास कराड, विकास आहिरे,बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले,ज्युनिअर इंजिनिअर खुमनलाल नेरवटी, कंन्झुमर्स कॉ-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड मनमाड चे उपाध्यक्ष कल्याण धिवर, संचालक सदस्य राकेश ताठे,प्रेमदिप खडताळे आदी उपस्थित होते.
निवेदनात खालील मागण्याचा सामावेश होता रेल्वे कॉलनी मध्ये नियमित पाणी पुरवठा करणे, नादुरुस्त क्वार्टर चे मरमत करण्यात यावे.पाटोदा धरण्यात रोटेशन च्या पाण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी,करंजवन-मनमाड पाणी पुरवठा योजनेतून रेल्वेला पाणी मिळावे, सिनियर इन्स्टिट्यूट ते रेल्वे वर्कशॉप रस्ता येण्याजाण्यासाठी खुला करण्यात यावा,२८युनिट ते सिनियर इन्स्टिट्यूट पर्यंत ची नाली योग्य पध्दतीने साफसफाई योग्य पध्दतीने नियमित करण्यात यावी, रेल्वे ओव्हर ब्रीज चे दुरुस्ती चे काम चालू असताना संबंधित ठेकेदाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण चा वापर करून ते खेळण्यायोग्य ठेवले नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगणाचे मरमत करून खेळण्यासाठी खुले करावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी सहाय्यक मंडळ अभियंता यांच्या प्रतिनिधी निवेदन स्वीकारले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष सचिन इंगळे, सचिव पंढरीनाथ पठारे खजिनदार सुमित आहिरे, कार्याध्यक्ष नितीन इमले, माजी अतिरिक्त सचिव रमेश पगारे, हर्षद सुर्यवंशी,विकास आहिरे सुनिल सोनवणे, संदिप पगारे, विनोद खरे, विनोद झोडपे, प्रभाकर निकम, राजेश जगताप, निखिल सोनवणे, बलराम सिंग, अभ्युदय बागुल प्रशांत मोरे, राहुल शिंदे,अशिष घुगे,दिपक राऊत विशाल त्रिभुवन मनिष कासवटे, श्याम कापडणे, ईच्छाराम माळी,अनिल बोरसे विशाल सत्रंमवार,निवास पासवान,रूपराम मिना,शंभूलाल मिना,राजेश इस्मपल्ली,सचिन गरुड, संतोष गायकवाड, विशाल घोडके, श्याम पासवान,वरून म्हस्दे, राहुल कुमार,अवेश कुमार,त्रिलोक पटेल, संजय आहिरे,कल्लुराम मिना, विजय रज्जाक, बिरेद्र गुप्ता, अर्जुन बागुल आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या