मनमाड.नगरपरिषद शाळा क्रमांक 9 येथे दि. 19.सोमवार रोजी जाणता राजा श्री.शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले आणि बिस्किटे केळी चॉकलेट वाटप करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी अध्यक्ष म्हणून फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे फिरोज शेख व प्रमुख पाहुणे म्हणून अमजद पठाण राकेश लालवाणी गंगा दादा त्रिभुवन प्रकाश बोधक शफिक शेख नगरसेवक कैलास गोसावी योगेश बच्छाव माजी नगरसेवक बेग साहेब दत्तू बोरसे वाल्मीक पाटील हुजूर फिरोज आबीद सैय्यद शाहिद शेख सनी गुप्ता शुभम शिलावट प्रकाश नावकर सिद्धांत पाटील शुभम चांदणकर अमीन सैय्यद शरीफ शेख व गौरव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर प्रसंगी मुलींनी काढलेल्या रांगोळ्यांचे कौतुक करून बक्षीस वितरणही पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या