Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे डॉ. रवींद्र राजपूत व डॉ. विजय राजपूत यांचा सत्कार.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


मनमाड:- लोकमत नाशिक तर्फे देवकी प्रसूतीगृह व बाल रुग्णालय, मनमाड ला मानवतेच्या आणि सामाजिक कार्यासाठी खऱ्या मनाने सेवा केल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा पुरस्कार '"नाशिकचा ब्रॅण्ड्स" म्हणून मिळाल्याबद्दल देवकी हॉस्पिटल,मनमाड चे संचालक डॉ.रवींद्र राजपूत, डॉ. विजय राजपूत यांचा मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर, सचिव जाविद शेख सर, सदस्य कौशल शर्मा, परेश राऊत यांच्या हस्ते देवकी हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या