मनमाड शहरात रुग्णसेवेत नेहमी तत्पर राहणारे समाजसेवक विलास कटारे, यांनी नेहमी रुग्णांची मदत केली असून, कोणाला हास्पिटल मध्ये एडमिट साठी बेड हवाय, कोणाला ऑपरेशन ची गरज, असे कित्तेक रुग्णांना विलास कटारे, यांचे तर्फे रुग्णसेवा मिळत आहे,
विलास कटारे,यांना फोनच नाही तर फक्त मॅसेज करा, ते तुमच्या मदतीला धावून येईल. असे वाक्य शहरात सुप्रसिद्ध झाले आहे, सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असलेला व कोरोना महामारीच्या भयानक संकटातही 24 x 7 रुग्ण सेवा, व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीला धावून येणारे मनमाड शहरातील समाज सेवक विलास कटारे या अवलिया अनेकांना मोलाची मदत केली आहे
या समाजकार्याची दाखल घेत आज मौसला ता, खुलताबाद जि औरंगाबाद येथे 24वी विशाल बुद्धधम्म परिषद पार पडलीया प्रसंगी विलास कटारे समाजसेवक कोरोना काळात रुग्णांना मदत व बेवारस लोकांची अंतविधी एड्स HIV, कुष्ठ रोगी रुग्णांना मदत व रोड वरील अपघात पिडीत बेसहारा लोकांना तीस वर्षा पासुन मदत करत आहे, नाशिक मुबंई मालेगाव अशा कोणतेही ठिकाणी सरकारी योजने मध्ये रुग्णांना मदत करत आल्या मुळे या अशा धम्म समाजसेवे बद्दल सन्मान चिन्ह पुष्प हार देऊन धम्मभुषण पुरस्कार देऊन समाज सेवक विलास कटारे यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मुख्य संयोजक भन्ते प्रज्ञा बोधी महाथेरो तसेच जपानी भन्ते यांच्या शुभ हस्ते सन्मानीत करण्यात आले आहे . पुरस्कार मिळाल्याबद्दल शहरातून नागरिक तर्फे समाज सेवक विलास कटारे यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या