फलटण, दि.७ :- सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते लक्ष्मण विजय काकडे व सोनवडी गावचे जावेद शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. फलटण तालुक्यातील सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक विजय काकडे यांचे चिरंजीव लक्ष्मण काकडे तसेच त्यांचे सहकारी सोनवडी बु. गावचे सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख, बाबू सोनवलकर, गुणवरे गावचे नितीन बागव, सोमवार पेठेतील गौरव जगताप, अभिषेक माने, राहुल बनसोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष मा.संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वांना पुष्पहार घालून त्यांचे पक्ष स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष हरीश काकडे सामाजिक न्याय शहर अध्यक्ष सिद्धार्थ काकडे, शिवा अहिवळे मनोज इंगळे व ते त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या