मनमाड.आगामी उत्सवाच्या अनुषंगाने मनमाड शहर पोलीस ठाणे शांतता कमिटीची बैठकआयोजित करण्यात आली होती या बैठकीत नव्याने रुजू झालेले पोलीस उपविभागीय अधिकारी बापूसाहेब महाजन यांनी मार्गदर्शन केले, मार्गदर्शन करताना सांगितले की महापुरुष महापुरुषांचे पुतळे हे सर्वांसाठीच नेहमी आदर्शदायी असतात त्यांच्या विचारांचा आणि त्यांनी केलेल्या महान कार्याचा प्रत्येक नागरींकांनी जर प्रामाणिकपणे अवलोकन केले तर निश्चितच एक चांगला आदर्श निर्माण होऊन परिवर्तन घडू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले
मनमाड पोलीस स्थानकात शिवजयंती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक लोकार्पण सोहळा आगामी खंडेराव महाराज यात्रा शिवरात्री या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षणार्थी महिला अधिकारी विमल एम मॅडम यांना मान देण्यात आले, या वेळी भाजपाचे नितीन पांडे,शिवसेनेचे मयूर बोरसे,रिपाईचे गंगादादा त्रिभुवन, नाना शिंदे, राजाभाऊ भाबड, यांनी आपले मनोगत व्यक्त केले
तर सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मनमाड शहर हे शांत प्रिय शहर असून या ठिकाणी नेहमीच सर्व जाती धर्म सण उत्सवाच्या काळात एकत्र येऊन साजरी करीत असतात या शांती प्रिय मनमाड शहराला आतापर्यंत कुठेही गालबोट लागलेले नाही, यापुढे ही लागणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले
या प्रसंगी मंडल अधिकारी एस.एम. गुळवे, महावितरणचे शहर अभियंता भुषण तळेले, पालिका अधिकारी राजेंद्र पाटील, बांधकाम विभागाचे राजेंद्र भावसार तसेच.शिवसेना युवा जिल्हाधिकारी फरान खान, सुभाष माळवतकर,पप्पू दराडे, राजेंद्र जाधव, योगेश इमले,नारायण पवार, सुनील हांडगे ,स्वराज देशमुख,निलेश ताठे आम्रपाली निकम,आदी उपस्थित होते याप्रसंगी मनमाड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी दत्तात्रेय लांडगे के एस वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करत पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या