 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
मनमाड :- विद्यार्थिना शालेय शिक्षणात, सर्व सामान्य ज्ञान देखील गरजेचे आहे, शासकीय कार्यालय कामकाज कसे, या विभागातील शासकीय यंत्रणाचे कसे चालते या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष माहिती सर्व सामान्य ज्ञान होणे गरजेचे असते,
असे चांगले उपक्रम मनमाड नगरपरिषद शाळा क्र 7, (बुरकूल वाडी) या शाळे तर्फे राबविण्यात आले, आपल्या शाळेतील विद्यार्थिना शिक्षणात व ज्ञानात अजून भर व्हावे,त्यांचे जरनल नॉलेज वाढवावे या करीता मनमाड शहर (पोस्ट ऑफिस) शासकीय कार्यालयाची यंत्रणा व कार्यलयीन कामकाजची कसे चालते या सर्व विभागाची माहिती
पोस्ट ऑफिस अधिकारी हरकल साहेब, खैरनार साहेब यांच्या तर्फे विद्यार्थिना देण्यात आली,या वेळी नगरपरिषद शाळा क्र 7 बुरुकुलवाडी मनमाड
शिक्षक - अरुण नारखेडे सर, निवृत्ती भुजबळ सर,विकास तरटे सर,सोबत पोस्ट ऑफिस अधिकारी देखील उपस्थित होते,
0 टिप्पण्या