Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सेन्ट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली च्या नॅशनल व्हाइस प्रेसिडेंट पदी ऍड.एम.जि तांबोळी यांची निवड.


 सेन्ट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली च्या नॅशनल व्हाइस प्रेसिडेंट पदी ऍड.एम.जि तांबोळी यांची निवड.

   प्रसिद्ध कायदेतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते,भारत भूषण पुरस्कार प्राप्त मा.ऍड.एम.जि तांबोळी यांची सेन्ट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली च्या नॅशनल व्हाइस प्रेसिडेंट पदी निवड करण्यात आली.
 

  या सत्कार प्रसंगी तांबोळी वकील  म्हणाले मानवी हक्क अधिकार,मूलभूत अधिकार, लोकांच्या प्रश्नांसाठी व समाजासाठी सेवा करण्यासाठी ही मोठी संधी आहे. येणाऱ्या काळात मानव अधिकारांचा आवाज बुलंद करून न्यायासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले

 अधिकृत निवडीचे पत्र आय कार्ड त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी. लीगल ॲडव्हायझर  धनंजय बाबर ,नॅशनल प्रेसिडेंट डॉ.कुमार लोंढे,महाराष्ट्र उपाध्यक्ष भैय्या बाबर,डायरेक्टर बाळासाहेब काटे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वजाळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या