Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्स निमित्त मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्स निमित्त मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.

मनमाड प्रतिनिधी अनिस शेख दि.18 जानेवारी 2024 रोजी गुरुवार हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक हिंदलवली अता ऐ रसुल हजरत ख्वाजा गरीब नवाज चिश्तिया रहमतुल्लाह अलैह यांची 812 वी छट्टी शरीफ हिंदू मुस्लिम भक्त भाविकांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.यावेळी भव्य खिरदान प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

आयोजक KGN चेरीटेबल ट्रस्ट. आठवडे बाजार.गौसिया ग्रुप कोतवाल नगर.तंझीम अल्लाहु अकबर ग्रुप.शहिद भगतसिंग मैदान.एकता ग्रुप रेल्वे स्टेशन रोड. KGN ग्रुप पाकिजा कॉर्नर.यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी हिंदू मुस्लिम भक्त भाविकांनी हजरत ख्वाजा गरीब नवाज यांची 812 वी छट्टी शरीफ मोठ्या उत्साह व आनंदाने साजरा करण्यात आला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या