Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी किशोरभाई भंडारी यांची निवड...


भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी किशोरभाई भंडारी यांची निवड...

 पुणे.भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी किशोरभाई भंडारी यांची निवड करण्यात आलीअसुन त्यांना नियुक्ती पत्र भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ट चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीपजी धरमचंद भंडारी यांच्या हस्ते देण्यात आले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे जैन प्रकोष्ठ  कार्याच्या माध्यमातून पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड मध्ये किशोरभाई भंडारी यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे यांच्या वरती विश्वास टाकून त्यांची भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून भंडारी यांचा विविध स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या