Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरात गुरुवारी बालकांसाठी सुवर्ण प्राशन संस्कार शिबिर.

 


मनमाड शहरात गुरुवारी बालकांसाठी सुवर्ण प्राशन संस्कार शिबिर.

मनमाड (प्रतिनिधी) :- आपल्या मुलांना सुदृढ निरोगी व तेजस्वी बनवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय म्हणजे सुवर्ण प्राशन संस्कार.मनमाड येथे नित्यानंद आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर. कॉलेज रोड विवेकानंद नगर नं.१ आठवडे बाजार रोड, जुने कृष्णा हॉटेल जवळ जन्मापासून ते 16 वर्ष वयोगटाच्या बालकांमध्ये शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी तथा त्वचेची कांती वाढविण्यासाठी सुवर्ण प्राशन(बाल रसायन घृतपान)-एक आयुर्वेदिक लसीकरण हे शिबिर गुरुवारी, दिनांक:-२५/१/२०२४ (पुष्य नक्षत्र दिवस) रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 04.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
सुवर्णप्राशन केल्यामुळे बालकांच्या शरीरात इम्युन सेल्स व टी-सेल्स वाढतात, रोगप्रतिकारक्षमता वाढते, शरीरामध्ये कसलेही मेटाबॉलिक बदल न होता त्याचा मुलांच्या पोषणामध्ये लाभ होतो रोग प्रतिकारशक्ती वाढते बुद्धी, स्मरणशक्ती, आकलनशक्ती वाढते

त्वचेची कांती सुधारते ,शब्द स्पष्ट उच्चारण्यास मदत होते, शब्द ग्रहण क्षमता वाढते

 भुक वाढते, पचनशक्ती सुधारते उंची व वजन वाढण्यास मदत होते.


हवामान बदलामुळे होणऱ्या आजारापासून बचाव होण्यास मदत होते.मुले कमी आजारी पडतात. एकुणच इतर मुलांच्या तुलनेत सुवर्णप्राशन घेतलेली मुले अतिशय तल्लख सुदृढ आणि प्रभावशाली बनतात. तरी या सुवर्ण प्राशन शिबिराचा पालकांनी त्यांच्या बालकांना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन अग्निकर्म व पंचकर्म तज्ञ डॉक्टर चेतन विश्वनाथ आजगे B.A.M.S. आयुर्वेदाचार्य यांनी केले आहे मो.90118 26206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या