Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे येथे राष्ट्रीय बचत दिन साजरा.

  मनमाड:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमराणे येथे दि.30-10-2023 रोजी राष्ट्रीय बचत दिन साजरा करण्यात आला.वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. कु. गवळी ए. के. यांनी प्रा स्तिविकातून बचतीचे महत्व सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. खैरनार के.के.यांनी बचत आपल्या पुढील भविष्याकरिता आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी कशी उपयुक्त असते याचे महत्व समजावून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवार एस. के. यांनी केले तसेच प्रा. कु. देवरे के. डी.यांनी आभार मानले.यावेळी सहा.प्राध्यापक व कार्यालयीन सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या