Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुतरी पडाली,तंगडी तुटून,बोगसगिरी दिसायला लागली,

 


सोशल मीडियावर वायरल VDO
मुतरी पडाली,तंगडी तुटून,बोगसगिरी दिसायला लागली,

मनमाड :- कॉ, माधवराव गायकवाड यांचे कार्यकाळात मनमाड शहरात सिमेंट कॉक्रेट चे स्लॅब असलेले मुतारी हे निर्माण करण्यात आले होते, परंतु काही वर्ष पूर्वी, मनमाड नगर परिषद तर्फे मुतारीचे नूतनिकरण करण्यात आले, परंतु नूतनिकरण करतांना मुतारी हे लोखंडी पाईप व प्लास्टिक शीट लावून टपरी सारखी निर्माण करण्यात आली होती, सदर मुतारीत चक्क मुतारीचे भांडे ( URINAL ) देखील लावण्यात आले होते, परंतु मनमाड शहरातील काही जादूगर लोकांनी आपल्या जादूने काही दिवसातच मुतारीचे भांडे ( URINAL ) हे गायब करून दाखवले,

मुतारी नूतनीकरण करतांना लोखंडी टपरीत लोखंडी पाईपांचा वापर करण्यात आला,लघवीतील रासायनिक द्रव्यान मुळे ते लोखंडी पाईप सडून गेले व दि 07/10/2023 रोजी अचानक पाईप तुटून मुत्रीचा वरचाभाग हा जमिनीवर खाली कोसळला, सुदैवाने लघुशंका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची जीवित हानी झालेली नाही,

या घटनेमुळे नागरिकांमध्ये स्पष्ट नाराजगी दिसून येत आहे, सरकारी काम हे निषकृष्ठ दर्जाचे होतात, त्या मुळे सरकारी मोरी अत्ता मुतायची चोरी असे म्हणण्याची वेळ आली आहे, 
नगर परिषद ने तात्काळ दखल घेऊन सदर मुतारीची दुरुस्ती करावी, दुरुस्ती करतांना चांगल्या उत्तम दर्जाची निर्माण करावी अशी मांगणी नागरिकांनी केली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या