Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदगाव तालुक्याचे मा. आमदार सुहास अण्णा कांदे यांचा मनमाड मराठा साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

नांदगाव तालुक्याचे मा. आमदार सुहास अण्णा कांदे यांचा मनमाड मराठा साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला 

 मनमाड.सध्या सुरू असलेल्या मराठा समाजातर्फे राज्यभरातील साखळी उपोषणा सुरू आहे त्यातच आज मनमाड शहरात मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणा ठिकाणी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी जाहीर पाठिंबाचे पत्र देत एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ! जय शिवराय! च्या घोषणा दिल्या.

त्या प्रसंगी मराठा समाज उपोषणकर्ते,मराठा समाज बांधव व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या