Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आगामी काळात सर्वच निवडणुका स्वबळावर लढवण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003


 नांदगाव. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जन स्वराज्य यात्रेची आयोजन करण्यात आले होते त्याच निमित्ताने यात्रेचा समारोप हा नांदगाव विधानसभा मतदारसंघ करण्यात आला यावेळी जानकर यावेळी जनतेचे राज्य यावे यासाठी ही जनस्वराज्य यात्रा देशातील 543 लोकसभा मतदारसंघात काढण्यात येणार असल्याची प्रतिपादन जानकर यांनी केले प्रसंगी कार्यकर्त्यांना  आगामी काळातील निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी तयार राहण्याची आदेश दिले यावेळी महादेवजी जानकर साहेब यांचे नांदगाव कॉलेज येथे जंगी स्वागत राष्ट्रीय समाज पक्ष नांदगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आले

यावेळी प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते बाळकृष्ण लेंगरे युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र अजितदादा पाटील राष्ट्रीय समाज पक्ष मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सरदार महाराष्ट्र प्रदेश सचिव राजाभाऊ पोथारे महीला आघाडी च्या सुवर्णा ताई जऱ्हाड जिल्हाध्यक्ष अरुण आव्हाड राष्ट्रीय समाज पक्षाची युवा तालुकाध्यक्ष खुशाल सोर जिल्हाध्यक्ष नाना यमगर विधानसभा संघटक रामदास बाचकर युवा मल्हार सेना जिल्हाध्यक्ष सिताराम पिंगळे जिल्हा कार्याध्यक्ष बिरू शिंदे महादू मदने अनिल सर डॉक्टर गणेश चव्हाण

सिताराम आयणोर रवी सोर पुंडलिक शिंदे भिका खटके अंकुश आयनोर भारत शिंदे श्रावण सातपुते काळू शिंदे आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या