मनमाड आज दि.13/10/23 रोजी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे (PRP)संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जोगेंद्र कवाडे सर व त्यांचे चिरंजीव मा.श्री.जयदिपभाई कवाडे यांचे येवला येथिल मुक्तीधाम येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक
भेटीस जात असतांना मनमाड येथे सदीच्छा भेट झाली.यावेळी
मनमाड येथिल पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जेष्ट नेते मा.प्रकाश चावरिया व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच मनमाड येथिल श्री.सुरज चावरिया,संतोष वानखेडे,विजय खलसे,मनोज चावरिया,विजय धिंगाण,बाळू सकट,संजय छजलाना,रविंद्र खलसे,पापा बेद,संजय देठे,करन चावरिया,राकेश चावरिया,प्रकाश कदम,वाल्मिक झाल्टे,सचिन चुनियान,बाळू कसबे,शुभम चिंडालिया,चेतन छाजेड,विनोद लोहरे,ऋषी बेद,राजेश धर्मा,राजु आव्हाड,दिनेश चावरिया इ.बहुसंख्य व्यक्तींकडून व कार्यकर्त्यांकडून मा.श्री.जोगेंद्र कवाडे सर व मा.जयदिप कवाडे यांचा शाल-पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील प्रवासानिमीत्त शुभेच्छा देण्यात आल्या.



0 टिप्पण्या