मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ तर्फे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व डॉक्टर पारीचारिकांना आरोग्यदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मनमाड - शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचा वाढदिवसानिमित्त मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या बुधलवाडी येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर व पारीचारिकांना आरोग्यदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धात्रक यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र संस्थेतर्फे लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला.यावेळी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवन राऊत,डॉ.सुहास पवार, डॉ. फईम कुरेशी,डॉ जिकरा फारुकी , परिचारिका लक्ष्मी जाधव व मदतनीस वैशाली जगताप यांचा शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.प्रवीण शिंगी व डॉ. संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते आरोग्यदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, शहरप्रमुख माधव शेलार,सुनील पाटील, ऍड.सुधाकर मोरे, अशोक सानप,विजय मिश्रा, प्रमोद पाचोरकर, रईस फारुकी, गोपी पुरे उपस्थित होते.जावेद मन्सुरी यांनी सूत्रसंचालन केले.
मिलींद सामाजिक संस्थेचे प्रमुख विलास ( पिंटू ) कटारे,विकी पगारे, पवन पवार, मुकुंद एळींजे ,कैफ तांबोळी ,अनुराग कटारे, दादा पगारे, बॉबी गांगुर्डे, बाळा उबाळे, विजय उगले आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या