Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सकल मराठा समाज तर्फे मनमाड शहरात रस्तारोको आंदोलन,




जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली या गावात सुरू असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे. पोलीसांनी उचललेले हे पाऊल म्हणजे शांत मराठांना डिवचवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यासह राज्यभरात या घटनेचा निषध व्यक्त करण्यात येत आहे.

मनमाड :- मराठा आरक्षण मांगणी करिता जालना येथे आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज निषेधार्थ मनमाड शहरात, रस्तारोको आंदोलन करण्यात याले, रस्तारोको आंदोलनामुळे थांबलेल्या वाहणामध्ये रुग्णवाहीका अडकलेली होती,

परंतु मनमाड शहर पोलीस प्रशासन व मराठा समाज आंदोलन करते तर्फे सहकार्य करत तात्काळ रुग्णवाहिकेस वाट मोकळी करून देण्यात आली, या वेळी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन विविध मांगण्या करण्यात आले, रास्तारोको आंदोलनात हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या