Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

धार्मिक ग्रंथाची विटंबणा आरोपीनां अटक करा, अन्यथा नाशिक जिल्हा सोबत राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा तर्फे देण्यात आला,

 

धार्मिक ग्रंथाची विटंबणा आरोपीनां अटक करा, अन्यथा नाशिक जिल्हा सोबत राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा तर्फे देण्यात आला,

प्रकरणी कोपरगाव तहसीलवर पुकारलेल्या अमरण उपोषणास ,उपस्थिती देऊन वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आले, 

मनमाड :- अहमदनगर जिल्हा तालुका कोपरगाव येथील कोळपेवाडी,(कोळगाव थडी) येथे काही समाजकंटकांतर्फे धार्मिक ग्रंथांची जाळपोळ करून विटंबणा करण्यात आली,

  घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील अल्पसंख्यांक बहुजन बांधवांनी, आरोपीनां अटक करून कठोर शासन करावे या मागणी करिता, तहसील कार्यालय कोपरगाव येथे दि 22/08/2023 रोजी अमरण उपोषण पुकारलेले आहे, त्यांच्या या आंदोलन अमरण उपोषणात, कोपरगाव येथे उपस्थित होऊन 

वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला, व आरोपी अटक करून कठोर कारवाई करा अन्यथा आमच्या पक्ष्या तर्फे नाशिक जिल्ह्यसबोत राज्यभर च् आंदोलन केले जाईल असा गांभीर्य ईशारा तहसीलदार कोपरगाव यांना देण्यात आला,या वेळी, नाशिक जिल्हा सचिव, कादिर शेख,जिल्हाउपाध्यक्ष, आनंद शिनगारे, मनमाड शहर तर्फे गणेश एळींजे, जुबेर माणियार, शकील मोसीन शेख, पंकज आंबोळे, इरफान शेख, सिकंदर पठाण, समीर शेख, मोठ्या संख्येने पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थत होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या