Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दवाखान्याचे टेंशन मिटले..आता सर्वांना उपचार मोफत

 

दवाखान्याचे टेंशन मिटले..आता सर्वांना उपचार मोफत

युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आभा कार्डची प्रिंट वाटप

(आभा कार्ड असल्यास सफेद,केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना 5 लाखापर्यंत उपचार मोफत होतात.

दिनांक 15 ते 17 ऑगस्ट...दोस्ती गणेश मंडळाजवळ

आवश्यक कागदपत्रे- आधारकार्ड व आधारकार्ड लिंक मोबाईल नंबर

आयोजक - अमोल दंडगव्हाळ (माजी युवा सेना शहर अध्यक्ष) 8087296362

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या