Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अत्तार संघटना महाराष्ट्र राज्य, संस्थापकध्यक्ष नुर मोहम्मद अत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, अत्तार संघटना मनमाड तर्फे, मनमाड उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले,

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003

 अत्तार संघटना महाराष्ट्र राज्य, संस्थापकध्यक्ष नुर मोहम्मद अत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, अत्तार संघटना मनमाड तर्फे, मनमाड उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले, 

अत्तार संघटना महाराष्ट्र राज्य, संघटनेचे संस्थापकअध्यक्ष, मा, नुर मोहम्मद अत्तार साहेब, यांच वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त अत्तार संघटने तर्फे राज्यातभर विविध सामाजिक उपक्रम राबवून साहेबांचा वाढदिवस साजरा केला जात आहे, अत्तार संघटना महाराष्ट्र राज्य, संघटनेचे संस्थापकअध्यक्ष, मा, नुर मोहम्मद अत्तार साहेब,यांचे वाढदिवसानिमित्त अत्तार संघटना मनमाड तर्फे मनमाड उप जिल्हा रुग्णालय येथिल गोर गरीब रुग्णांना शहराध्यक्ष सद्दाम अत्तार यांचे हस्ते फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले, या वेळी,अत्तार संघटना महाराष्ट्र राज्य चे नाशिक जिल्हाउपाध्यक्ष ईकबाल अत्तार, नांदगाव तालुका अध्यक्ष फिरोज अत्तार, मनमाड शहराध्यक्ष सद्दाम अत्तार, उपाध्यक्ष सलमान अत्तार, सरफराज अत्तार, दानिश अत्तार, अरबाज अत्तार, जुबेर शेख, अवेश शेख, अरबाज शेख इतर कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या