Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड विविध भागात सहाय्यक अभियंता पिंपरे अधिपत्याखाली विज पुरवठा तात्काळ सुरळीत

 

मनमाड विविध भागात   सहाय्यक अभियंता पिंपरे अधिपत्याखाली विज पुरवठा तात्काळ सुरळीत

जन आवाज न्युज मनमाड प्रतिनिधी

मनमाड विविध भागात   सहाय्यक अभियंता पिंपरे अधिपत्याखाली विज पुरवठा तात्काळ सुरळीत. मनमाड के आर टी लगत विज पोलला खाजगी वाहनाने धडक दिल्याने  पोलवर शॉटसर्कीटमुळे तारापडल्याने परीसरात विज पुरवठा खंडित झाला होता काही भागात विज ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला होता तात्काळ विज वितरण कंपनीचे उपअभियता शिंदे  व सहाय्यक अभियंता पिंपरे यांनी शहरात तात्काळ पहाणी दौरा करून महावितरण कर्मचाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर आणि तारा दुरूस्ती करून विज पुरवठा उशिरा पर्यंत सुरळीत करण्यात आला यावेळी विज वितरण कर्मचारी सोहेल शेख संजय कुमावत शिवम टकले जोपळे आदींचा नागरीकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या